पीएम सूर्य घर योजना: आता घरोघरी मोफत सोलर वीज!
केंद्र सरकार योजना · ग्रामस्थांसाठी सूचना
आता घरोघरी मोफत सोलर वीज!
PM Surya Ghar Muft Bijli Yojana अंतर्गत सोलर पॅनल बसविण्यासाठी शासनाकडून थेट अनुदान.
केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली PM Surya Ghar Muft Bijli Yojana ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत लाभदायक असून, या योजनेंतर्गत घरांवर सोलर पॅनल बसविण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे.
🔆 1 किलोवॅट सोलरसाठी मिळणारा लाभ
📄 आवश्यक कागदपत्रे
| ✓ आधार कार्ड |
| ✓ पॅन कार्ड |
| ✓ राशन कार्ड BPL असल्यास |
| ✓ ई-मेल आयडी (असल्यास) |
| ✓ बँक पासबुक |
| ✓ मोबाईल नंबर |
| ✓ अद्ययावत वीज बिल |
| ✓ ₹500/- व ₹100/- चा बॉण्ड — ग्राहकाच्या नावाने |
| ✓ ₹30,000/- चा चेक — ग्राहकाच्या नावाने फक्त OPEN प्रवर्ग |
📲 BPL ग्राहकांसाठी विशेष सूचना
BPL लाभार्थ्यांसाठी 1 kW सोलर सिस्टम फक्त
केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने ही संधी उपलब्ध आहे. ज्या ग्राहकांना WhatsApp किंवा फोनद्वारे सूचना प्राप्त झाली आहे, त्यांनी विलंब न करता आवश्यक कागदपत्रे पाठवावीत.
👉 आपल्या गावातील वायरमन साहेबांकडे जमा करा, किंवा खाली दिलेल्या WhatsApp नंबरवर स्पष्ट फोटो/स्कॅन पाठवा.
⏳ लाभार्थ्यांची निवड मर्यादित असल्यामुळे कागदपत्रे लवकरात लवकर पाठवा.
अधिकृत मार्गदर्शन व अर्ज प्रक्रियेसाठी
SAISHYAM ELECTRICAL
ENTERPRISES PVT. LTD.
आजच संपर्क करा व शासनाच्या योजनेचा लाभ घ्या ☀️
अटी व शर्ती लागू. अचूक पात्रता व अनुदान रकमेसाठी अधिकृत MSEDCL / शासन निर्णयाची पडताळणी करावी.



